Menu

Top 100+ Marathi Whatsapp Status | Marathi Status for Whatsapp

Marathi Whatsapp Status: Today we are going to sharing Best Marathi Status for Whatsapp and Facebook in Marathi language. Looking for Best Marathi Status? well, let’s check it from here. After Gujarati Status and Love Status, Now we are going to sharing Top Marathi Whatsapp Status in Hindi and English language fonts. We including with these Marathi Whatsapp Status on Funny, Love, Sad, Attitude and Romantic. Mostly Marathi People want to share Short Marathi Whatsapp Status to share with friends. So, here we listed some of amazing & latest Whatsapp Status Marathi the Best Status Collection is given below. Checkout our Marathi Status for Whatsapp and hope you will like this collection.

Marathi Whatsapp Status

Marathi Whatsapp Status

Marathi Whatsapp Status

Marathi Whatsapp Status:-

 • कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!
 • आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.
 • माझ्याशी खेळू नका_ कारण मी Champion आहे..!!
 • काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.
 • !Premata आसो की davakhan’yata ,sagaḷe ekaca vicaratata गंभीर AHE का ….
 • प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.
 • ‘गुना juḷale’ki लग्न hotata ,doṣa juḷale की Maitri..!!
 • आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.
 • !!मुलींना अक्कल असते का?…
 • देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…
 • देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?
 • डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
 • Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe…Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..!!
 • Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…
 • Mi Asaca Ahe, Patala Tara Ghya Naya Tara Dya Soduna…!!
 • Nehmi devavar Vishwas theva, Bcoz, ajun hi kahi Que. aahet, jyache Ans. Google var pan sapdat nahi…
 • प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!
 • He majhe sakharam mi tyachi rangu.. He maghe sakharam mi tyachi rangu… Marathi madhe sangilela kadatay nay, Ka English madhe sangu…. I Love you…
 • Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
 • Evada pan nako kamva ki…. Tumche pora, Tumhi aajari padle var Doctor sodun Vakil bolve…
 • जर खर ‪#‎प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..
 • Porgi aahe ‎manat, Tich Yenaar Majya Gharaat…. Aani Old Girlfriend chya, Ghara Pasoon ch kadhnar aapli varat… Aani te pan agadi Joraat !!!
 • आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…
 • Jevha aamhi Status Livato, Tevha Mulinche Aai Mahantet, “Chakuli Yanche Status, Vachu Nako, Nahitar Tuja Status “I am in Love” Houn Jayil…
 • Naate He Hradayat Asle Pahije Shabdat Nahi……Aanni Narajgi Hi Shabdat Asli Phijel Hradayar Nahi…!!
 • Mala #Touch Karun Mhanali tuja ang kiti _Garm aahe, Tula Taap aahe ka…. Tya Wedila kon Sangnaar ka, Janmatach Hot aahe…
 • Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil
 • Logic la koni hi nahi manat, Sarve Magic pahije… Mahnun tar Scientist pexa ithe BABA LOKAn famous aahe.
 • जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..
 • आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…
 • Ti Massage Keli, Meri Photo Vapas de de… Muje Naya Boyfriend mil gya hai, Mi tila 30 photos pathvun Dile.. Dhundh le ismein se, Muje teri sakal bhi yaad nahi hai….
 • काही #Couples असतात जे ‪#Breakup नंतर ही ‪#‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important असत.
 • Kundlit “Shani”, Man Madhi “Money”, Aani aamchyasi “Dushmani” he… 3 Khoopch haani kaarak aahe…..
 • मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची
 • Ek ti “vedi” aahe, js mala samjat naahi… Aani iththe maaje status pahala Jag “veda” hot aahet…
 • मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …
 • Karm, mahnoon mahtwache aahe, karan “Dharm” karun devann javadne mangalya padte, pan karm karun devayla swat:ch dene padte…
 • गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ? माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

Marathi Status for Whatsapp in Hindi

Marathi Status for Whatsapp

Marathi Status for Whatsapp

Marathi Status for Whatsapp:-

 • सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…
 • Kundlit “Shani”, Man Madhi “Money”, Aani aamchyasi “Dushmani” he… 3 Khoopch haani kaarak aahe…
 • 💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕
 • तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही
 • जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜 पावसाने केला राडा … की लगेच ग्लासं काढा …
 • Logic ला koni hi nahi manat, सर्वे ला Magic pahije… Mahnun tar Scientist pexa ithe बाबा लोकं famous aahe
 • #आता थोडाफार ‪#पाऊस पडला पण … पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा जो ‪#सुगंध निर्माण झाला तो ‪#जगाच्या कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही …
 • Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil
 • आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.
 • ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच
 • राट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..
 • आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
 • बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages आले … तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current तर तिचाच #Messages वाचूनच बसतो …
 • गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही
 • प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
 • प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..
 • यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख
 • Śaryata ajuna sampaleli नही करण मील ajuna jinklelo नही….
 • आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक भेच्छा !!!
 • “Manushyala tyachi aukat visarachi bimari aahe, Aani kudarat javad te athvan denyachi dava aahe”
 • काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र तीफार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीचएक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच,तुमच्याविषयी मनात असणारा स्नेहअगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

Read More – Funny Status

Read More – Motivational Status

These were latest and largest collection of Marathi Whatsapp Status are the best popular Whatsapp Status in Marathi Language. The People lives in Mumbai and speak Marathi they searching for the Marathi Whatsapp Status in Hindi on Attitude Cool Love and Funny Status. With these we also includedMarathi Status in Marathi Language, Marathi Love Status, Attitude Marathi Status, Funny & Cool Marathi Status, Quotes, Funny Whatsapp Marathi Status, Marathi Quotes and Marathi Funny Status for Marathi people. Thanks for reading this post and stay connected for more exclusive status & quotes updates.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *